तंत्रज्ञान आणि समाज यांची सांगड मानवतावादी दृष्टीकोनातून घालणे महत्त्वाचे, गरजेचे आणि अत्यावश्यक झालेले आहे
हरारी ‘21 lessons for 21st century’ या पुस्तकात म्हणतात - जसे औद्योगिक क्रांतीने कामगार वर्ग तयार झाला, तसाच येऊ घातलेल्या तंत्रज्ञानामुळे एक ‘निरुपयोगी वर्ग’ तयार होईल. हे लोक फक्त बेकारच नसतील, तर त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी देता येणे शक्य होणार नाही, कारण त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारे आणि स्वस्तात काम करणारे अल्गोरिदम्स जगात अस्तित्वात आलेले असतील.......